( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके भारतात आपोआप विलान होईल, असं महत्त्वाचं वक्तव्य केलंय भारताचे माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी. राजस्थानमधील दौसा येथे ते बोलत होते. यावेळी त्यांना पाकव्याप्त कश्मीरविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना, पाकव्याप्त कश्मीर लवकरच भारतात विलीन होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा. लवकरच हे साध्य होईल असं सिंग म्हणाले. </p>
Vijay Kumar Singh On Kashmir : पाकव्याप्त काश्मीर भारतात लवकरच विलीन होईल : वि.के. सिंग : ABP Majha
