Shash Rajyog: मार्गी शनी बनवणार शश राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला खूप महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. शनी देव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी देव 4 नोव्हेंबरपासून मार्गी होणार आहेत. यावेळी शनी मार्गी झाल्याने कुंभ राशीत शश राजयोग तयार होणार आहे.

Related posts