Surya-Mangal Yuti: तूळ राशीत होणार मंगळ-सूर्याची युती; या राशींना लागणार लॉटरी, मिळेल भरमसाट पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya And Mangal Yuti: तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग होणार आहे. हा संयोग तब्बल 1 वर्षानंतर तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा हा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Related posts