Sharad Pawar – Ajit Pawar : काका-पुतण्या आमनेसामने? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बोर्डाची बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: left;">आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलीये. राष्ट्रवादी काँ.चे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. आज सकाळी १० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील &nbsp;हे उपस्थित असणार आहेत. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या बैठकीच्या निमित्त शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर येण्याची शक्यता आहे. &nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts