Vijay Wadettiwar :मंत्री विजयकुमार गावितांच्या कन्येला शासकीय योजनेचा लाभ, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>किसान संपदा योजनेअंतर्गत मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावितला फायदा करून दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का?, असा प्रश्न वडेट्टीवारांनी पंतप्रधानांना केला आहे.</p>

[ad_2]

Related posts