( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh-Shani Yog 2023: बुध ग्रहाची परिणाम देण्याची क्षमताही वाढणार आहे. बुध आधीच सिंह राशीमध्ये आहे, परंतु 17 सप्टेंबरपर्यंत सूर्य सिंह राशीमध्ये असल्यामुळे शुभ परिणाम देऊ शकला नाही. सूर्य कन्या राशीत प्रवेश करताच बुध पूर्ण परिणाम देऊ शकेल.
Samsaptak Yog : बुध-शनी यांच्यामध्ये तयार होतोय समसप्तक योग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
