सुप्रीम कोर्टाकडून तारखा जाहीर; अध्यक्षांच्या दिरंगाईवर 3 ऑक्टोबर रोजी सुनावणी, तर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात 10 ऑक्टोबरला सुनावणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) सुनावणीसंदर्भात तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईवर 3 ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाच्या निर्णयावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

[ad_2]

Related posts