मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष पाठवणार लवकरच नोटीस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiv Sena MLAs Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी बातमी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत. शिंदे आणि ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. विधिमंडळ सचिवालयातील सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष पाठवणार लवकरच नोटीस

 

दोन्ही  पक्षप्रमुख यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून एक-दोन दिवसांत नोटीसा पाठविल्या जाणार 

 

आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांनी आपली बाजू एक- दोन आठवड्यात मांडण्याबाबत या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांची माहिती.

[ad_2]

Related posts