Women Reservation : नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर, राज्यसभेत परीक्षा : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महिला आरक्षणासाठीचं नारी शक्ती वंदन विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. यासाठी राज्यसभा सभापतींनी सात तास राखीव ठेवले आहेत. बुधवारी हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं. काल दिवसभर लोकसभेत या विषयावर सर्वपक्षीय चर्चा झाली, प्रचंड मोठं घमासान झालं आणि सध्याकाळी सात वाजता या विधेयकावर चिठ्ठ्यांद्वारे मतदान घेण्यात आलं. त्यावेळी विधेयकाच्या बाजूने ४५४ मतं पडली तर दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. सभागृहातील उपस्थित असलेल्या एकूण खासदारांचा आकडा बघता, हे विधेयक दोन तृतीयांश अशा बहुमताने मंजूर करण्यात आलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts