PI Sanjay Sawant Suspended For Medical Leave During Ganeshotsav

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


PI Sanjay Sawant Suspended : गणेशोत्सवासाठी आजारी रजा घेतली, पोलीस निरीक्षक निलंबित

आजारी रजा घेऊन गणपती उत्सवासाठी गावी गेल्याने घाटकोपर येथील पोलीस निरीक्षक संजय यशवंत सावंत यांना निलंबित करण्यात आलय. सावंत हे घाटकोपर येथील जीआरपी कार्यालयात तैनात होते. आजारी असल्याची खोटी माहिती देत गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी मूळ गावी  गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी चौकशीनंतर पोलीस निरीक्षक संजय यशवंत सावंत यांच्या  निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

[ad_2]

Related posts