Dagadusheth Aarti Book : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ब्रेल आरती संग्रह प्रकाशित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन यांच्या वतीने ब्रेल आरती संग्रह प्रकाशित करण्यात आलाय. दृष्टीहीन व्यक्तींनाही बाप्पाची आरती करता यावी आणि त्यांचे उच्चार स्पष्ट व्हावेत या उद्देशाने ही ब्रेल लिपीतली आरतीसंग्रह प्रकाशित करण्यात आलाय. दरम्यान, या संग्रहात आरत्यांव्यतिरिक्त मंत्र पुष्पांजली, अथर्वशीर्ष, विश्वासहस्त्रनाम तसेच हनुमान चालीसा यांचाही समावेश आहे.</p>

[ad_2]

Related posts