धक्कादायक! अविवाहित मुलगी गरोदर राहिल्यानं आई आणि भावाने जंगलात नेऊन पेटवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात एका निर्दयी आईने मुलासह मिळून मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी मिळून अल्पवयीन मुलीला जिवतं जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्याने मुलगी वाचली आहे.

Related posts