Pune Visarjan Miravnuk : 'विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाबद्दल अंतर्मुख होण्याची वेळ'- आनंद सराफ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दुसर्&zwj; या दिवशीही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक सुरु आहे. डी जे च्या दणदणाटाने पुण्यातील रस्ते दणाणून गेलेत. दिवसेंदिवस गणेशोत्सवाच्या &nbsp;बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल गणेशोत्सवात वर्षानुवर्षे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंतर्मुख होण्याची वेळ आहे असं, मत गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केलं आहे.</p>

[ad_2]

Related posts