MLA Disqualification Case Uddhav Thackeray Shiv Sena Affidavit In Supreme Court Against Rahul Narvekar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


MLA Disqualification Case Special Report : Rahul Narvekar यांच्यावर ठाकरे गटाकडून वेळकाढूपणाचा आरोप 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला सुप्रीम कोर्टाच्या मार्गे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हाती आलाय. घाई नाही आणि दिरंगाईही नाही. असं म्हणत नार्वेकरांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू केलीय. मात्र, त्यावरून ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलाय. आणि त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांवर आरोप केलेत.

[ad_2]

Related posts