Onion issue : व्यापाऱ्यांच्या बेमुदत संपाचा 13 वा दिवस, कांद्याव्यतिरिक्त भुसार मालाचे लिलावही बंद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: left;">व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत कांदा लिलाव बंदचा आज १३ वा दिवस आहे. तसंच व्यापाऱ्यांनी बंदची भूमिका कायम राहाणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर बाजार समिती बंद असल्यानं भुसार मालाचे लिलाव सुद्धा बंद राहणार आहेत..तर कांद्यासह इतरही बाजार समितीतील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेत.</p>

[ad_2]

Related posts