Maharashtra News : विधानपरिषद आमदार, मंत्रिमंडळ विस्तार, निवडणूक आयोगातील लढाईबाबत चर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वर्षा बंगल्यावर शनिवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. बैठकीत विधान परिषदेचे 12 आमदार, मंत्रिमंडळ विस्तार, नागपूर येथे पार पडणाऱ्या अधिवेशनासाठी नेमकी रणनीती काय असावी, रखडलेले पालकमंत्री तसेच निवडणूक आयोगात सुरु असलेली लढाई याबाबत चर्चा, अशी माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts