Sassoon Hospital : पुण्यातील ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार, कुत्रा चावलेला तरुण उपचारांपासून वंचित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अट्टल आरोपीचं दुसरं घर बनलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वसामान्यांना मात्र उपचारांसाठी तासंतास ताटकळत राहावं लागत असल्याचं चित्र आजदेखील पाहायला मिळालं . दीपक मुठाक नावाचा तरुण कुत्रा चावल्यानं तो उपचारांसाठी ससून रुग्णालयात आला मात्र अनेक तास थांबल्यानंतरही उपचार न मिळाल्यानं त्याला परत जावं लागलं . अनेक जेष्ठ नागरिक औषधांसाठी ससूनमध्ये ताटकळत उभे होते. हे चित्र जनतेसमोर यावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या एबीपी माझाच्या टीमला ससूनच्या सुरक्षारक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. ललित पाटील पळून जात होता तेव्हा हे सुरक्षारक्षक कुठे होते असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts