Abp Majha Top 10 Headlines 5 October 2023 Thursday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2023 | गुरूवार 

1. राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड? शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल, निवडणूक आयोगात उद्या दुपारी घमासान https://tinyurl.com/mr2aacez  पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी पवारांनी दंड थोपटले, दादांना ठणकावलं https://tinyurl.com/58cvymw6 

2. विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी, आदित्य ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा हिशेब उदय सामंतांनी मांडला! https://tinyurl.com/424uwfzf 

3. संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी https://tinyurl.com/4bucx7sp 

..तर अजित पवार यांची आमदारकी जाणार, संजय राऊत यांचा मोठा दावा https://tinyurl.com/yc38z578 

4. मुंबई, बारामती ते वर्धा; कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ? लोकसभेतील जागा वाटपासाठी मविआकडून नऊ जणांची समिती https://tinyurl.com/3vvdrpf7 

5. शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, ‘मविआ’ने मंजुरी दिलेली विकासकामं रोखण्याचा निर्णय मागे https://tinyurl.com/h47zr8k6 

6. ‘रश्मी शुक्ला यांचे मनःपूर्वक अभिनंदन’ म्हणणाऱ्या मुनगंटीवारांनी ‘ते’ ‘ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय? https://tinyurl.com/hm4wzdp7 

7. नवी मुंबई मेट्रोचं लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता, सीबीडी बेलापूर ते पेंढर पहिला टप्पा पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता https://tinyurl.com/5n7syby4 

8. नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप https://tinyurl.com/563kd9mx 

9. दादरमधील स्विमिंगपूलमध्ये आलेली मगर प्राणीसंग्रहालयातलीच, नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर; मालकावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी https://tinyurl.com/3uy7nzmt 

10. मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड https://tinyurl.com/42vpwvbe  IND vs BAN Playing 11 : उपांत्य फेरीत भारतापुढे बांगलादेशचं आव्हान, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 https://tinyurl.com/4zu4vuj8 

ABP माझा विशेष

Nobel Prize Literature: साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव https://tinyurl.com/mrxwk6bz 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 

 



[ad_2]

Related posts