Gunratna Sadavarte : Raj Thackeray यांना तातडीनं अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये टोल संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. आणि मनसैनिकाने पनवेल, वाशी व मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन ही केलं. काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडलंही.. काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आली.. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय…राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी &nbsp;सदावर्तेंनी केलीय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts