Sunil Tatkare & Bharat Gogawale : भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात मुंबईत बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आमच्यात पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच नाही, कोणताही वाद नाही. आजच्या बैठकीत पालकमंत्रीपदाचा विषय नव्हता, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर तटकरे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.</p>

[ad_2]

Related posts