Eknath Shinde Meeting:मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदे गटाची बैठक सुरू आहे. शिंदेंच्या नदनवन या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीबद्दल चर्चा होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिंदे गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीला हजर आहेत.. तसंच खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts