Solapur News : सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, भीम आर्मीचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>सोलापूर :</strong> सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच <a title="सोलापूर" href="https://marathi.abplive.com/solapur" data-type="interlinkingkeywords">सोलापूर</a> दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts