Jejuri Navratri : नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला रोषणाई, भाविकांची गर्दी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये.. नवरात्र निमित्त आणि दसऱ्याच्या निमित्ताने जेजुरी गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. &nbsp;जेजुरी गडा विद्युत रोषणाईने नाहून निघाला आहे.. गडावरील आकर्षक रोषणाईची ड्रोनमधील &nbsp;दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी एबीपी माझा घेऊन येत आहे.</p>

[ad_2]

Related posts