Pune Navle Bridge Accident :पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ट्रकची कंटेनरला धडक; चौघांचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. साताऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकला आग लागली आणि ट्रकमधील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ काल रात्री नऊच्या सुमारास घडला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts