CM Eknath Shinde : आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा, टिप-टॉप मंगल कार्यालयात बैठक : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेना शिंदे गटाची ठाण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. दसरा मेळाव्याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली. आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्यात प्रत्येक जिल्हाप्रमुखाने 5000 कार्यकर्त्यांना आणायचं टार्गेट मुख्यमंत्र्यांनी दिलं. महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहे. त्यानुसार गुणाकार केला तर एकूण १ लाख ८० हजार कार्यकर्त्यांचं टार्गेट शिंदे गटानं ठेवलं आहे. &nbsp;दरम्यान, सुप्रीम कोर्टातील केसवर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूनेच येणार, कारण आपण मेरीटवर आहोत, लोकशाहीत बहुमताला महत्व आहे असं मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts