GajKesari Yog : गुरु-चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अपेक्षित फळासह मालामाल होण्याची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gaj Kesari Yoga: चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊया गजकेसरी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Related posts