( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 1 June 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी खूप दिवसापासून कुटुंबात असलेली समस्या समाप्त होणार आहे. दिवसाच्या शेवटी आनंदाची बातमी मिळू शकणार आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवसाची सुरुवात चिडचिडपणाने होऊ शकते. मित्रांसोबत भांडण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी विचार करूनच निर्णय घ्यावा. जवळच्या लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी जोडीदाराचे समर्थन मिळू शकणार आहे. कुटुंबात कोणतेही शुभ कार्य आयोजित केलं जाण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी लव्ह लाईफबाबत काळजी घ्यावी लागू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी दिवस खूप व्यस्त असू शकता.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींचा कामाचा दर्जाही सुधारण्यास मदत होणार आहे. मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करताना विचार करावा.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी घरगुती खर्चावर अंकुश ठेवणं फायद्याचं असणार आहे. कामाशी संबंधित कोणतीही चिंता असल्यास त्याला दूर करा.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी व्यापार-व्यवसायात फायदा होणार आहे. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी तुमच्या चुकांमुळे तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते. राग आणि उत्साहामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी नोकरीत चांगली परिस्थिती निर्माण होणार आहे. तुमची सर्व कामे जलद पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी जोडीदारासोबत प्रेमसंबंध दृढ होणार आहेत. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)