Pune Accident News Bus Accident On Pune Solapur National Highway Two People Died And 16 People Were Slightly Injured

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर 16 जण किरकोळ जखमी झाले. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये पहाटे 5 ते 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. उमरगाहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बस उभ्या असलेल्या ट्रकला धकडली. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या जखमींना पाटस, दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. या अपघातात लक्झरी बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तर सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

 

 

 

[ad_2]

Related posts