Abp Majha Top 10 Headlines 26 October 2023 Thursday Latest Marathi News Update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2023| गुरुवार*

1. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीत उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल https://tinyurl.com/5hybc824 अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींनी मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला https://tinyurl.com/5bvvy6xr ‘बारा सुसज्ज वातानुकूलित हॉल, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय’, पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात दर्शन रांगेचे लोकार्पण https://tinyurl.com/37k8sf7w 

2. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका https://tinyurl.com/mr2vefnr महाराष्ट्राला लागलेला आत्महत्येचा कलंक समाप्त करायचा असेल तर….फडणवीसांचे पंतप्रधान मोदींसमोर निवेदन https://tinyurl.com/mu6fbvxm सबका साथ, सबका विकास म्हणजे साईबाबांची प्रेरणा’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने 
https://tinyurl.com/yjppvnaj

3. ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या नवी मुंबईत अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त https://tinyurl.com/4zxy7dya

4. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीनजण ताब्यात, हल्लेखोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप https://tinyurl.com/ycfsjb34 सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोडीचे आरोप जरांगेंनी फेटाळून लावले; म्हणाले, मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करू नयेत https://tinyurl.com/3tjbneat

5. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यातील 400 गावात उपोषण; अनेक ठिकाणी नेत्यांना ‘गावबंदी’; पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलनाचे लोण https://tinyurl.com/546fm6tc धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी आत्महत्या; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/286r5sa9

6. पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत द्या, शिंदेंच्या वकिलांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी, तर पुरावे देण्यासाठी आता जाग आली का? ठाकरे गटाचे वकील आक्रमक; आमदार अपात्रतेप्रकरणी दोन्ही बाजूंनी घमासान 
https://tinyurl.com/yc67t6rr

7. महायुतीच्या नेत्यांची दिवाळी गोड होणार,दिल्लीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा? https://tinyurl.com/2fck576s

8. ऑक्टोबर ‘हिट’ मावळतीकडे, पहाटेचा ‘गारवा’ ‘उगवतीकडे’, आता राज्यात पावसाची शक्यता आहे का? https://tinyurl.com/mufzk9ju

9. कतारमधील न्यायालयाची भारतीय नौदलाच्या 8 माजी जवानांना फाशीची शिक्षा, निर्णय धक्कादायक असल्याची भारताची प्रतिक्रिया https://tinyurl.com/kpz2yrba  इस्त्रायल-हमास युद्ध भारताच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे? जो बायडन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ https://tinyurl.com/4mp7ax86

10.  श्रीलंकन सेनेसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले; विश्वविजेत्या इंग्लंडचा अवघ्या 156 धावात खुर्दा https://tinyurl.com/39tjv4ae  6 दिवसांत 5 संघ वर्ल्डकपच्या स्पर्धेतून ऑल’आऊट’? पाकिस्तानची घरवापसी जवळपास निश्चित https://tinyurl.com/ycx9eatz

*माझा ब्लॉग*

रॅडिकल- मॅक्सिकन अंडरडॉग्सचं भारतीय कनेक्शन; वाचा चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांचे समीक्षण https://tinyurl.com/tkk7r8mw

अयोध्या रामजन्मभूमी आंदोलन आणि राजकारणावर भाष्य करणारा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग: रामललाचा 500 वर्षांचा वनवास संपतोय https://tinyurl.com/2ch3xr5e

*माझा विशेष* 

53 वर्षांची प्रतीक्षा, कोटींचा खर्च, पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन, काय आहे निळवंडे धरणाचा इतिहास? https://tinyurl.com/mz5a72ma

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर 2700 लोकल आणि 45 एक्सप्रेस राहणार रद्द, आजपासून सुरु होणार ब्लॉकची मालिका https://tinyurl.com/25je8r4y

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts