Nana Patole Said Pune Lok Sabha By-election Is Being Discussed But It Does Not Seem That Thiselection Will Take Place | Nana Patole On Pune Bypoll : पुण्याची पोटनिवडणूक होईल असं वाटत नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा होतेय, पण ही पोटनिवडणूक होईल असं वाटत नाही, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. मात्र निवडणूक लागली तर ती लढवण्यास काँग्रेस तयार असल्याचंही ते म्हणालेत.

[ad_2]

Related posts