Congress Meetings Loksabha Elections : लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Congress Meetings Loksabha Elections : लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक<br />मागील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागांवर काँग्रेस करणार दावा. &nbsp;काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डासमोर मांडली भूमिका. यात ठाकरे गटाच्या नऊ जागांचा समावेश. त्यामुळे मविआतील जागावाटप वादात ठरण्याची शक्यता.</p>

[ad_2]

Related posts