Shukra Gochar 2023 : कर्क राशीत बनणार धन राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात श्रीमंत!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar 2023 : ज्यावेळी शुक्र कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या भावात प्रवेश करतो किंवा तूळ किंवा मीन राशीमध्ये असतो त्यावेळी धन राजयोग तयार होतो. शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असताना हा योग तयार होतोय.

Related posts