( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रशांत महासागराखाली संशोधकांना एक रहस्यमयी पर्वत सापडला आहे. हा पर्वत बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच आहे. यामुळे हा पर्वत पाहून संशोधक अचंबित झाले आहेत.
प्रशांत महासागराखाली दडलाय 'महाकाय' पर्वत, बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/11/673429-giant-seamount.jpg)