Jagdeep Dhankhar Compare Pm Narendra Modi With Mahatma Gandhi And Sanjay Raut Reaction On Jagdeep Dhankhar Statement Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Jagdeep Dhankhar Vs Sanjay Raut : उपराष्ट्रपतींकडून मोदींची महात्मा गांधींसोबत तुलना,उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यावर राऊतांचा टोला
महात्मा गांधी हे महापुरूष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरूष आहेत असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. यावर  2024 नंतर कोण पुरुष आहे ,कोण युगपुरुष आहे, कोण महापुरुष आहे हे कळेल असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय..

[ad_2]

Related posts