Panchang Today : आज वैकुंठ चतुर्दशीसोबत शनि प्रदोषसह शश राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 25 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज शनि प्रदोष व्रत असून शनि प्रदोष तिथीला शनिषश राजयोग, रवियोग, वरियान योग, आदित्य मंगल योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सूर्याचा चतुर्थ दशम योग तयार झाला आहे. (saturday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करण्याचा दिवस. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 25 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and vaikuntha chaturdashi 2023 and shani shash rajyog)

आजचं पंचांग खास मराठीत! (25 november 2023 panchang marathi)

आजचा वार – शनिवार
तिथी – त्रयोदशी – 17:24:19 पर्यंत
नक्षत्र – अश्विनी – 14:56:17 पर्यंत
करण – तैतिल – 17:24:19 पर्यंत, गर – 28:37:35 पर्यंत
पक्ष – शुक्ल
योग – वरियान – 27:52:03 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:51:25 वाजता
सूर्यास्त – 17:59:07
चंद्र रास – मेष
चंद्रोदय – 16:22:00
चंद्रास्त – 29:37:00
ऋतु – हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 11:07:40
महिना अमंत – कार्तिक
महिना पूर्णिमंत – कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:51:25 पासुन 07:35:56 पर्यंत, 07:35:56 पासुन 08:20:27 पर्यंत
कुलिक – 07:35:56 पासुन 08:20:27 पर्यंत
कंटक – 12:03:01 पासुन 12:47:31 पर्यंत
राहु काळ – 09:38:21 पासुन 11:01:48 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:32:02 पासुन 14:16:33 पर्यंत
यमघण्ट – 15:01:04 पासुन 15:45:34 पर्यंत
यमगण्ड – 13:48:44 पासुन 15:12:11 पर्यंत
गुलिक काळ – 06:51:25 पासुन 08:14:53 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:03:01 पासुन 12:47:31 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts