Lalit Patil case : ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन आणि येरवड्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी !

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Lalit Patil case : ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन आणि येरवड्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी ! ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चौकशी होणार. &nbsp;तर येरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर यांची देखील चौकशी होणार. &nbsp;हे दोन्ही डॉक्टर कारवाईच्या फेऱ्यात येऊ शकतात. &nbsp;कारण पुणे पोलीसांनी मंगळवारी ससुन रुग्णालयातील शिपाई महेंद्र शेवतेला अटक केलीय तर येरवडा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबल मोईस शेख आणि सुधाकर इंगळे या दोघांना देखील अटक करण्यात आलीय. &nbsp;या तिघांच्या चौकशीतून डॉक्टर संजीव ठाकूर आणि चीफ मेडिकल ऑफिसरची नावे समोर आलीयत. &nbsp;या वरिष्ठ डॉक्टरांवर मोक्क अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता</p>

[ad_2]

Related posts