Pune NDA Parade : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145 वा दीक्षांत सोहळा; द्रौपदी मुर्मू यांची हजेरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pune NDA Parade &nbsp;: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145 वा दीक्षांत सोहळा; द्रौपदी मुर्मू यांची हजेरी पुण्यात आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएचा १४५ वा दीक्षांत संचलन सोहळा आहे…. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत… राष्ट्रपतींचा आज आणि उद्या पुणे दौरा आहे. उद्या देखील ए.एफ.एम.सी इथे कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत… यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मुली पथसंचलनात सहभाग घेणार आहेत.</p>

[ad_2]

Related posts