Sanjay Raut Slams To Ajit Pawar Group And Shinde Group And Ashish Shelar Criticize To Sanjay Raut Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sanjay Raut Vs Ashish Shelar:’कालिया’ वरून आरोप-प्रत्यारोप,राऊतांना उत्तर देताना शेलारांची जीभ घसरली
जे २०१४ मध्ये महायुतीत शिवसेनेचं झालं तेच आता या युतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाचं होणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. अब तेरा क्या होगा कालीया असंही राऊत यावेळी म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याला उत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांची जीभ घसरली. संजय राऊत आणि त्यांची मंडळी सध्या बोल घेवड्याचे काम करत आहेत. कालिया तेरा क्या होगा हा प्रश्न संजय राऊत यांनी कुणासाठी उपस्थित करत आहे माहीत नाही.पण हा प्रश्न आता उद्धव ठाकरे गटाला लागू होतोय. अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिलीय. 

[ad_2]

Related posts