Sanjay Raut v/s Nitesh Rane : विजय भाजपाचा नसून ईव्हीएमचा जनादेश असल्याची टीका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाने सत्तांतर घडवून आणलं तर &nbsp;मध्य प्रदेशातील &nbsp;सत्ता भाजपने कायम ठेवली. मात्र हा विजय भाजपाचा नसून ईव्हीएमचा जनादेश असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये… त्यांच्या याच टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts