State Transport Bank : स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दणका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>द स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार खात्याकडून दणका देण्यात आलाय.. आरबीआयच्या मान्यतेशिवाय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा उमेदवाराची निवड करण्यात आल्याचा आरोप सहकार खात्याकडून करण्यात आलाय. तसंच संचालक पदाचा उमेदवार आरबीआयचे निकषही पूर्ण करत नसल्याची माहिती सहकार खात्याकडून मिळालेय.. यासंदर्भात आरबीआयला पत्र पाठवून स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेला सूचना करण्याची मागणी सहकार खात्याने केलेय</p>

[ad_2]

Related posts