Bharat Gogawale To Mahadev : मंत्रिपदासाठी भरत गोगावलेंचं महादेवाला साकडं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा भर कार्यक्रमात मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली..भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन जवळपास दीड वर्ष झाले मात्र भरत गोगावलेंना अजूनही मंत्रिपदाची प्रतिक्षा आहे.. तर मंत्रिपदासाठी ‘महादेवा मला मंत्री करा’ असं साकडं भरत गोगावलेंनी महादेवाला घातलंय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts