( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 5 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुम्ही कुटुंबासोबत सहलीचा आनंद घ्याल. दिवस छान करण्यासाठी तुमच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी पैशामुळे थांबलेली तुमची कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगती होईल आणि पदात वाढ होईल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता. आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कुटुंबियाकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्यापूर्ण प्रयत्नांमुळे विशेष व्यक्तीचं मार्गदर्शन मिळू शकतं.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी पदोन्नती संदर्भात बोलणं होईल. महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जोडीदारासह शेअर करा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी जे बेरोजगार आहेत, त्यांना आज चांगली नोकरी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसह काही खरेदीसाठी जाल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना आज चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुमचा सल्ला दुसऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. कामच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुमच्यातील प्रतिभेमुळे तुमचं नशीब फळफळेल. पैसे गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )