7th December 2023 History Events That Took Place On December 7th December History  Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

7th December 2023 In History:  सात डिसेंबर (7th December) हा दिवस अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी जगभरात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय घडला याबाबतची माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून पाहत असतो. 

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन

1996 मध्ये कॅनडाच्या सरकारच्या मदतीने, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने अधिकृतपणे 7 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये म्हणून मान्यता दिली. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य (नौदल, लष्कर आणि हवाई दल) करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो. या दिवशी त्या शहीद आणि शूर सैनिकांचा सन्मान केला जातो ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी शत्रूंशी लढा दिला आणि देशाच्या नावावर सर्वस्व अर्पण केले.

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन

दरवर्षी भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलनाची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत. 
1) युद्धादरम्यान झालेल्या जीवितहानीमध्ये योगदान
2) लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आणि समर्थनासाठी
 3) सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी.

महत्वाच्या घडामोडी:  7 December Historical Event

आजच्या दिवसाची (6 डिसेंबर) घडलेली महत्वाची घडामोड म्हणजे आजच्या दिवशी अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले होते.

1941 ला द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता.

1994 मध्ये कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर झालं होतं.

पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके 61 विमान कोसळले होते. यामध्ये 47 लोकांचा मृत्यू झाला आहे.

1998 मध्ये 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

1856 पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

आजचा जन्म

1921: स्वामी महाराज यांची जयंती. ते भारतीय हिंदू नेतेप्रमुख (निधन: 13 ऑगस्ट 2016)

1902: जे. जी. नवले – कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (निधन: 7 सप्टेंबर 1979)

1879: भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म

 

[ad_2]

Related posts