Loksabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस? जाणून घ्या ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Loksabha Elections 2024 :</strong> सर्व बाबींची पूर्तता झाली तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होऊ शकते. येत्या वर्षात 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. &nbsp;त्यानंतर 1 फेब्रुवारीला निवडणूक वर्षाचा अर्थसंकल्प किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ मांडला जाईल. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजप हिंदू व्होट बँकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर संसदेत पाच ते सहा दिवस चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन.</p>

[ad_2]

Related posts