Pimpri Chinchwad : तळवडेत फटाका गोदामाला भीषण आग

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pimpri Chinchwad : तळवडेत फटाका गोदामाला भीषण आग पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याच बोललं जातंय. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत</p>

[ad_2]

Related posts