Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिंदेंचे ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो पाहून हसू आलं – आदित्य ठाकरे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिंदेंचे ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो पाहून हसू आलं – आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवली. त्यांनी जुहू चौपाटीवर थेट ट्रॅक्टरचे स्टेअरींग हातात घेतलं.. यावरुन आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केलीय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts