Nitesh Rane vs Manoj Jarange : आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितेश राणे आणि जरांगेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nitesh Rane vs Manoj Jarange : आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितेश राणे आणि जरांगेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मनोज जरांगे आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत….जरांगे लातूरमध्ये दाखल होताच त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय… देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाहीतर मी त्यांचा जाव उधळून लावेन असा इशारा जरांगेंनी दिलाय.. त्यांच्या या इशाऱ्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनींही जरांगेंना इशारा दिलाय.</p>

[ad_2]

Related posts