Supreme Court Backs Article 370 Removal Mehebooba Mufti Ghulam Nabi Azad Asaduddin Owaisi Reacts

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Supreme Court Verdict On Article 370: जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) कलम 370 (Article 370) रद्द करण्याच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेनं जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख (Ladakh) असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश (Indian Union Territory) म्हणून घोषित केलं.

याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 23 अर्ज दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर कोर्टानं सप्टेंबरमध्ये निर्णय राखून ठेवला होता आणि आज निर्णय देण्यात आला आहे. म्हणजेच, 370 रद्द केल्यानंतर 4 वर्ष, 4 महिने, 6 दिवसांनी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला. आज सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

 

 

[ad_2]

Related posts