Tulja Bhavani Temple Criminal Charges Will Be Filed Against Who Stealing The Ornaments Of Tuljabhavani Devi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी देवीच्या अलंकारावर डल्ला मारणार्‍यांवर गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची माहिती 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान अलंकारावर डल्ला मारणार्‍यांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. यात महंत, सेवेकरी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश असून अनेकांचे धाबे दणाणले आहे.

[ad_2]

Related posts