Winter Assembly Session : विरोधकांचा सभात्याग, आरोग्यमंत्र्यांनी राजीमाना द्यावा – विजय वडेट्टीवार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Winter Assembly Session : विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग, आरोग्यमंत्र्यांनी राजीमाना द्यावा – वडेट्टीवार&nbsp;<br />बुलढाण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. "सरकार टेंडरमध्ये अडकलंय. आरोग्य व्यवस्थेचा बट्याबोळ कारभार सुरू आहे. आरोग्यमंत्री गंभीर नाहीत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणाती दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.</p>

[ad_2]

Related posts